चोप्रा कुटुंबात येणार नवा पाहुणा, परिणितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली गूडन्यूज
अभिनेत्री (Actress)परिणिती चोप्राने सोशल मीडियावर पोस्ट शेअर चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. तिने चोप्रा आणि चड्ढा कुटुंबामध्ये नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे.बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण परिणिती चोप्रा ही…