घरात EV चार्जिंग ठरले मृत्यूचे कारण, 7 जणांचा मृत्यू, ‘या’ चुका करू नका
मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण देश (fire incident) हादरला आहे. इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका घरात आग लागली आणि या दुर्घटनेत सात…