महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर
अध्यात्म आणि भक्तीच्या आड लपून महिलांचे लैंगिक शोषण (sexually exploiting) आणि भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या…