व्हॉट्सअॅपमध्ये मोठा बदल! टेलिग्रामप्रमाणे युजरनेम फीचर येणार
व्हॉट्सअॅप लवकरच एक मोठा बदल आणण्याच्या तयारीत आहे. युजर्सना मेसेज पाठवण्यासाठी आता फोन नंबरची गरज भासणार नाही. या नव्या फीचरमुळे(feature) वापरकर्ते एकमेकांशी युजरनेमद्वारे संपर्क साधू शकतील. त्यामुळे गोपनीयता अधिक सुरक्षित…