मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारीचा हप्ता.. नवी अपडेट काय?
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.…