अरेरे, पाकिस्तानची काय अवस्था झाली, वेस्ट इंडिजकडून मोठा पराभव…
मोहम्मद रिजवानच्या कॅप्टनशिपखाली पाकिस्तानसोबत हे काय झालं?. 34 वर्षात जे झालं नव्हतं, ते क्रिकेट फिल्डवर पहायला मिळालं. पाकिस्तानला वेस्ट इंडिजकडून सर्वात मोठ्या पराभवाचा स्वाद चाखावा लागला.वेस्ट इंडिजकडून पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा…