‘धुरंधर 2’च्या यशाबद्दल दीपिका पादुकोण गप्प का? अखेर स्वत:च दिलं उत्तर ट्रोलरची बोलती केली बंद
बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंहच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा जोरदार बोलबाला पाहायला मिळत असताना, अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या शांततेने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगवली होती. चित्रपटाच्या प्रचंड यशानंतरही दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया न…