झापूक झुपूक सूरज चव्हाण ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात! लग्नाची तारीख आली समोर
बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. त्याचं लग्न ठरलं असून त्याची होणारी पत्नी कोण आहे आणि लग्नाची (Wedding)तारीख कधी आहे, याबाबतची…