ऑनलाइन ओळख, ऑफलाइन धोका! पुण्यातील तरुणी कोल्हापूरला पोहोचली, पण शेवटी घडलं धक्कादायक!
पुण्यातील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(danger) मात्र, कोल्हापूरमधील दोन तरुणांमुळे त्या तरुणीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या दोन तरुणांचं कौतुक केलं…