आठवीच्या मुलाचे शाळेत भयंकर कृत्य, वॉशरूममध्ये वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार
मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(grade) आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गातील मित्रावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी संबंधित विद्यार्थ्याची स्थानिक पोलिस ठाण्यात…