नवी राजकीय खेळी, बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंसोबत गुप्त भेट
कल्याण पूर्वमध्ये सध्या राजकीय (Political)हालचालींना वेग आला आहे. कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.…