शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी
शेतीसाठी(farming) लागणाऱ्या वस्तू आणि जैव-कीटकनाशके आणि खतांवरील जीएसटी दरात कपात केल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. अलिकडच्या काळात कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या किमतींमध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्यामुळे…