सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका
नवीन वर्षाची सुरुवात केवळ कॅलेंडर बदलाने होणार नाही,(Complete) तर 1 जानेवारी 2026 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, खर्चावर आणि भविष्यातील…