१०वी पास तरुणांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ५७२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(recruitment) आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या…