FD बंद होणार? व्याजदरांचा ‘डाउनट्रेंड’ सुरू, जाणून घ्या
रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवला असला (bank) तरी मागील महिन्यांतील 100 बीपीएस कपातीचा परिणाम आता एफडीवर दिसणार आहे. व्याजदरात घसरण होण्याची शक्यता आहे.दर एफडीमध्ये अधिक व्याज मिळवण्याची संधी आता…