Author: admin

आज शनिवारच्या दिवशी या राशींवर होणार धनवर्षाव…

आजचा(today) दिवस शनिदेवाला समर्पित आहे. ग्रहांच्या स्थानानुसार आजचा दिवस विशेष फलदायी असून, व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि विशेष पूजा केली जातात. चला पाहूया आज…

अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आजच्या या सोशल मिडियाच्या दुनियेत कोणती गोष्ट आपल्या नजरेसमोर येईल याचा नेम नाही. इंटरनेट एक अशी गोष्ट आहे जिथे रोजच अनेक अजब-गजब आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण…

आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित

भारतीय ऑटो बाजारात नवनवीन बदल घडताना दिसत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा प्रवास अधिकच सोपा आणि सोयीस्कर होत आहे. काही वर्षांपूर्वी ट्युब्लेस टायर्स आले होते, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच सुरक्षति झाला होता.…

नितीश कुमार की भाजपचा नेता, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? फडणवीसांनी थेट सांगितलं

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत प्रभावी कामगिरी केली असून भाजप–जेडीयू आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. या निकालानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत(Chief Minister) उत्सुकता वाढली आहे.…

कुलदीप यादवचा मोठा कारनाम! जडेजा-झहीर खानचा विक्रम मोडत क्रिकेटमध्ये रचला इतिहास 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

पराभव बिहारमध्ये, पण भूकंप महाराष्ट्रात, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच देशाच्या राजकीय पटावर मोठी हलचल सुरू झाली आहे. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत असून भाजप तब्बल 96 जागांवर आघाडीवर राहून सर्वात मोठा पक्ष ठरला…

शरद पवारांना एकापाठोपाठ २ सर्वात मोठे धक्के!

नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या(elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतराचा वेग वाढल्याने मित्रपक्षदेखील एकमेकांना धक्के देताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली…

काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून

स्वयंपाक घरात कामय मोठ्या प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे कांदे… कांदे(onions) जेवणाच्या प्रत्येक पदार्थात महत्त्वाचा असणारा घटक आहे… कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते. पण तुम्हाला माहिती आहे की, कांद्यावर असलेले काळे डाग…

इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री(actress) कामिनी कौशल यांच्या निधनाने भारतीय सिनेमाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सात दशकांपेक्षा जास्त काळ अभिनय क्षेत्रात सक्रिय…

‘बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल…’ ठाकरे आक्रमक

बिहार निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होत चाललं आहे. महागठबंधनला मोठा फटका बिहार निकालात पाहायला मिळत आहे. असं असताना काँग्रेसने या चुकांमधून शिकावं, अन्यथा… ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला(Congress) टोला लगावत…