Author: admin

1 महिन्यासाठी ChatGPT Plus फ्री, OpenAI ची ऑफर जाणून घ्या

तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. OpenAI भारतात ChatGPT Plus ची (month) एक महिन्याची मोफत टेस्ट देत आहे. पहिल्यांदाच AI जायंटने आपल्या मेन सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी अशी ऑफर दिली आहे. चला तर…

500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार

सोशल मीडियावर सध्या एक चर्चा आहे, ती म्हणजे 500 रुपयांची नोट (withdrawn)चलनातून बाद होणार आहे, याची. परंतू हे सत्य आहे का? ही 500 रुपयांची नोट खरंच बंद होणार आहे का,…

शेतकऱ्यांना लॉटरी! या बजेटमध्ये काय काय पदरात पडणार?

केंद्रीय अर्थसंकल्प यंदा रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होईल. (farmers) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी या बजेटकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते बजेट 2026…

इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना दिलासा? १ जानेवारीपासून प्रतिमीटर ६ पैसे महागाई भत्ता वाढीची मागणी

इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना दिलासा देणारी बातमी (workers) समोर आली असून, २०१३ मध्ये झालेल्या संयुक्त करारानुसार २०२५ साठीची मजुरीवाढ जाहीर करण्यात आली आहे. या करारातील तरतुदीनुसार महागाई भत्त्यातील वाढ १…

प्रजासत्ताक दिनाच्या 3 दिवस आधी या शहरात सर्व शाळांना सुट्टी

पुणे शहरात नेहमी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा या होत असतात. (schools)पुण्यात अनेक ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अशातच आता पुण्यात एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या पुणे शहरात…

सोनं होणार आणखी महाग? बाबा वेंगांचे भाकित खरं ठरणार? जाणून घ्या किंमती

सध्या सोनं विकत घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलं आहे.(prediction) सोन्या-चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. लग्नसराईच्या दिवसांमध्ये आता अनेक कुटुंबाना याचा फटका बसणार आहे. हे सर्वसामान्यांवर आलेलं जणू एक संकटच…

कोल्हापुरात खळबळ; अवघ्या वर्षभरात २४१ मुली बेपत्ता, पालक-पोलिसांची चिंता वाढली

कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर (missing)आला असून, शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संशयित मुलाला…

रेशन धान्य पुरवठ्यावर गंडांतर; केशरी-पिवळ्या शिधापत्रिकांचा पुरवठा बंद करण्याची तयारी

कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार ३१० ग्राहकांना रेशनचे धान्य आता कधीच मिळणार नाही. (Preparations)कारण, यामध्ये काही शासकीय नोकर, ज्यांनी गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही. तसेच मृत व्यक्तींचाही समावेश आहे. यांच्यापैकी…

लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. (personally) लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी केवायसी करुनदेखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी…

महाराष्ट्रात निसर्गाचा दुहेरी खेळ! ‘या’ ठिकाणी पावसाचा इशारा

राज्यात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.(Rain) जानेवारी महिना असूनही अनेक भागांत कडाक्याची थंडी जाणवत नसून त्याऐवजी ढगाळ वातावरण आणि पावसाचे संकेत मिळत आहेत. हवामान…