कॉर्पोरेट कामगारांसाठी अत्यंत मोठी बातमी, केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!
मुंबई, पुणे, बंगळूरूमध्ये ५ दिवसांचा कामाचा आठवडा असताना,(central)आता अनेक कंपन्यांमध्ये ‘४ दिवसांचा वर्क वीक’ लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. सरकारनेच यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने…