स्वयंपाकघरात चुकूनही ठेऊ नका कचऱ्याचा डबा; ही एक चूक महागात पडेल
वास्तूशास्त्रात घराबाबत, घरातील गोष्टींबाबत अनेक नियम सांगितले गेले आहेत.(kitchen) वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेने असावी. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते बेडरूम, बाथरूम आणि पूजा…