Author: admin

1 सप्टेंबरपासून चांदीवरही हॉलमार्कची मोहोर; ‘हे’ नियम लागू होणार, चांदीपण महागणार?

केंद्र सरकारने चांदीच्या(silver) शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. जीएसटीसह प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 16 हजारांवर पोहोचली…

ICC स्पर्धेत चोरी करताना पकडला गेला क्रिकेटपटू, आता तीन महिने राहणार तुरुंगात

क्रिकेट(Cricketer) विश्वातून एक वेगळीच बातमी पुढे येत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका क्रिकेटपटूला आयसीसी सापरधेत चोरी करताना पकडलं गेलं आहे. आता त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.…

मराठा समाजासाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन पेटलेलं असताना मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. कालपासून (२९ ऑगस्ट) सुरू झालेलं हे उपोषण आज दुसऱ्या दिवशी दाखल झालं असून लाखो…

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले अर्जुन आणि सानिया

क्रिकेटच्या(Cricket) विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या आई रजनी तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत अर्जुन तेंडुलकरची मंगेतर सानिया चंडोकही परिवारासोबत दिसली. फोटो…

Asia Cup 2025 स्पर्धेसाठी 7 संघ जाहीर, 

आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन(tournament) हे 2026 मध्ये करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 1 वर्षाआधी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुप्रतिक्षित आशिया…

PPF Vs SIP, कुठे अधिक परतावा मिळेल, जाणून घ्या

पीपीएफ आणि एसआयपी हे दोन्ही गुंतवणुकीसाठी उत्तम (investment)पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही कुठे गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊया. तुम्हाला गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय खुले आहेत. पण,…

टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या (ganeshotsav)गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे. भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी…

थोड्याचवेळात जरांगेंना मिळणार गुडन्यूज…

मनोज जरांगे (reservation)पाटील हे सकाळी मुंबत आले आहेत. त्यांच आंदोलन आता सुरु झालं आहे. त्यांनी सर्व आंदोलकांना विनंती केली आहे की, कुणाला त्रास होईस असं वागू नका. त्यांच्या या आवानासारख…

BSNL ची खास ऑफर: पहिला महिना पूर्णपणे मोफत,३ महिन्यांसाठी….

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने पुन्हा एकदा त्यांच्या लाखो ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर (offer)जाहीर केली आहे. यावेळी कंपनीने ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. प्रत्यक्षात, सरकारी टेलिकॉम…

 उन्हामुळे होतो स्कीन कॅन्सर! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कची शस्त्रक्रिया

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार मायकेल क्लार्क एका गंभीर आजारामुळे चर्चेत आला आहे.(cricket) खरं तर त्याच्या त्वचेच्या कर्करोगामुळे त्याच्या नाकावर सहावी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. क्लार्कने २९ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करत…