हार विकणारी मोनालिसा आता 30 दिवसांत कमावते बक्कळ पैसा, जाणून उंचावतील भुवया
महाकुंभमध्ये फुलांचे हार विकरणारी मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आली.(earns)महाकुंभ दरम्यान मोनालिसा हिने अनेक व्हिडीओ, फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आणि मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कधी गरिबीत जीवन जगणारी मोनालिसा…