बीपीचा त्रास वाढलाय? हे ४ ज्यूस देतील आराम, वाचा फायदे
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे.(juices)या समस्येमध्ये बऱ्याचदा आधी लक्षणे दिसत नाहीत. मात्र यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बीपी…