संजू सॅमसनचा झंझावात, आशिया कपआधी 42 चेंडूत स्फोटक शतक
संजू सॅमसन याला बीसीसीआय निवड समितीने आशिया(selection) कप स्पर्धेसाठी संधी दिली आहे. संजूने या स्पर्धेआधी शतक ठोकत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने 19…