खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती
ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि नोकरीच्या शोधात असाल(opportunities)तर ही बातमी खास तुमच्यासाठी. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली…