झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) झिरो बॅलन्स असलेल्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी मोफत सुविधा वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना निर्देश दिले आहेत की, त्यांनी या…