नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या
२२ कॅरेट सोनं ६८,४५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,००० रुपये प्रति तोळा(gold price)दराने विकलं जात आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.गेल्या महिनाभरापासून सोन्यासह चांदीच्या किंमतींमध्ये चढउतार सुरुच आहे. अशात आजही सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमती आज तब्बल ८०० रुपयांनी कमी झाल्यात. तर चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत याबाबत जाणून घेऊ.
आज सोन्याच्या किंमती वाढल्या असून प्रति तोळा २४ कॅरेट सोनं ७४,३०० रुपयांनी विकलं जात आहे. २२ कॅरेट सोनं ६८,४५० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,००० रुपये प्रति तोळा दराने विकलं जात आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमती ३०० रुपयांनी(gold price) महागल्या आहेत.
विविध शहरांमधील २४ कॅरेट सोने आणि चांदीच्या किंमती
लखनऊ
सोनं – ७,४६६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
जयपूर
सोनं – ७,४६६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
नवी दिल्ली
सोनं – ७,४६६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
पटना
सोनं – ७,४५६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
मुंबई
सोनं – ७,४५१ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
अहमदाबाद
सोनं – ७,४५६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
पुणे
सोनं – ७,४५१ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
कोलकत्ता
सोनं – ७,४५१ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
मेरठ
सोनं – ७,४६६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
लुधियाना
सोनं – ७,४६६ प्रति ग्राम
चांदी – ९५,८०० प्रति किलो
अगदी जून महिन्यापर्यंत लग्न सराई सुरू असणार आहे. त्यामुळे (gold price)अनेक व्यक्ती दागिन्यांच्या दुकानात गर्दी करताना दिसतायत. आता तुम्ही देखील लग्नासाठी किंवा अन्य कारणांसाठी दागिने बनवत असाल आणि अजून तुम्ही डिझाइन सिलेक्ट केली नसेल तर आज डिझाइन सिलेक्ट करून दागिने बनवण्यासाठाी उत्तम संधी आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात नवा पॅटर्न; बंटीपाटील, मालोजीराजे vs महाडिक, मुश्रीफ, क्षीरसागर
दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासाठी तयार व्हा!
धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडालेली बोट अखेर १७ तासांनंतर सापडली!
नागार्जुनच्या मुलाने खरेदी केली आलिशान पोर्शे कार, कोट्यवधींची किंमत