Category: क्रीडा

Updates and coverage on cricket, football, kabaddi, Olympics, and more. Includes match scores, player profiles, game analysis, and upcoming sports events.

महेंद्रसिंह धोनी मैदानावरून थेट पडद्यावर, टास्क फोर्स ऑफिसरच्या भूमिकेत!

क्रिकेटच्या मैदानावर ‘’कॅप्टन कूल’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनी(sports news) आता मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 7 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ टीझरने त्याच्या…

तब्बल 16 भारतीय खेळाडू मैदानात, कर्णधार मात्र पाकिस्तानचा

आशिया कप 2025 ही स्पर्धा मंगळवार 9 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. यात भारतीय संघाचा पहिला ग्रुप स्टेज सामना यूएई विरुद्ध 10 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार असून या सामन्यात तब्बल…

चाहत्यांनी कारला घेरलं, ‘मुंबईचा राजा’ म्हणत जल्लोष केला, रोहित शर्मा सोबत नक्की काय घडलं? Video Viral

भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) किती लोकप्रिय आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईत आला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहितला पाहण्यासाठी शेकडो चाहत्यांनी जमाव जमवला आणि…

टी20 मध्ये चार षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम, 

आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. आता काही(tournament) दिवसांचा अवधी शिल्लक असून प्रत्येक सामन्यात थरार अनुभवता येणार आहे. असं असताना हाँगकाँगच्या एका खेळाडूवर नजर असणार आहे. या खेळाडूच्या नावावर आधीच…

धनश्री वर्माचा मोठा खुलासा; मी अजूनही चहलशी..

क्रिकेटर (Cricketer)युजवेंद्र चहलची पूर्व पत्नी आणि डान्सर-कोरिओग्राफर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर जवळपास पाच महिन्यांनी तिने आपल्या नातेसंबंधांबद्दल आणि आयुष्याविषयी मनमोकळं बोलत लोकांच्या कुतूहलाला पूर्णविराम दिला आहे.…

दिग्गज खेळाडूंने T20 क्रिकेटला केला रामराम!

मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(cricket) निवृत्ती घेतली आहे. २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात पदार्पण केले. आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल…

‘मी गप्प बसणार नाही….’ आधी मैदानावर केलं भांडण मग उघडपणे दिली धमकी

दिल्ली प्रीमियर लीग दरम्यान वेस्ट दिल्ली लायंसचा कर्णधार नितीश राणा(sports news) आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्जचा गोलंदाज दिग्वेश राठीमध्ये जबरदस्त भांडण झालं. क्वालिफायर सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर दोघांना…

Dream11 पेक्षाही मोठी डील, टीम इंडियाच्या जर्सीवर कोणाचा लोगो झळकणार?

भारतीय क्रिकेट संघाच्या(Team India) जर्सीवर सध्या मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम 11 चे नाव दिसतं. पण काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच Dream11 च्या प्रायोजकत्व कराराची मुदत…

IPL 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्सला झटका, दिग्गज क्रिकेटरने सोडली संघाची साथ

भारतीय क्रिकेट(cricket) संघाचा माजी कर्णधार आणि कोच राहिलेल्या राहुल द्रविडने आयपीएल 2026 पूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने राजस्थान रॉयल्सच्या हेड कोच पदाचा राजीनामा दिला आहे. टीम इंडियाच्या हेड…

ICC स्पर्धेत चोरी करताना पकडला गेला क्रिकेटपटू, आता तीन महिने राहणार तुरुंगात

क्रिकेट(Cricketer) विश्वातून एक वेगळीच बातमी पुढे येत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका क्रिकेटपटूला आयसीसी सापरधेत चोरी करताना पकडलं गेलं आहे. आता त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.…