गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने प्रचंड विनाश केला(people’s) आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. यामध्ये विशेष करुन अल्पवयीन आणि लहान मुलांचा समावेश आहे. गाझा पट्टी…