साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?
वय वाढल्यावर केस(hair) पांढरे होणे स्वाभाविक आहे. मात्र, आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याच्या समस्या वाढताना दिसतात. यामागे अनुवंशिकता, ताणतणाव, प्रदूषण, थायरॉईड विकार, प्रथिनांची कमतरता, अशक्तपणा अशा अनेक कारणांबरोबरच चुकीच्या…