फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेलमध्ये आयफोन 16 सह ‘या’ 5 जी फोनवर मिळणार मोठी सूट
फ्लिपकार्टवर स्वातंत्र्य दिन सेल सुरू झाले आहे. ज्यामध्ये(flipkart mobile) स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपवर उत्तम डील मिळतील. पहिल्या फ्रीडम सेलनंतर, फ्लिपकार्ट पुन्हा एकदा मोबाईलच्या ब्रँडवर सवलत देत आहे. ग्राहकांना iPhone 16…