दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये दिल्ली मेट्रोचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कुठे रिल्स बनवतानाचे व्हिडिओ, तर कुठे कपल्स रोमान्सचे व्हिडिओ, तर कुठे महिलांच्या भांडणाचे व्हिडिओ.…