महिलांचे पाय कापून ठेवायचा, स्तन काढून… एका वेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे.
आज आम्ही तुम्हाला एका अशा सिरियल किलरबद्दल सांगणार आहोत, (women)जो केवळ महिलांची हत्या करायचा नाही, तर हत्येनंतर त्या महिलांचे पाय कापायचा आणि नंतर स्तन देखील काढून ठेवायचा. कापलेले पाय हिल्समध्ये…