क्षणात रक्तरंजित थरार! कोल्हापूरच्या तरुणावर तमिळनाडूत ७२ कोयत्याचे वार video viral
कोल्हापुरातील एका तरुणावर तमिळनाडूमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात (instant) आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी रील बनवण्यास विरोध केल्यानं काही अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. तरुणाच्या हात,…