तुम्हाला माहिती आहे… असा कोणता शब्द आहे, जो E ने सुरु होतो आणि E ने संपतो
शब्दांचे कोडे अतिशय मजेदार असतात. सांगायचं झालं तर,(language) इंग्रजी भाषा ही सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी भाषा आहे. असं म्हणतात की, जवळपास 70 पेक्षा जास्त देशांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला…