थरकाप उडवणारी घटना! 13व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकले होते 2 चिमुकले तेवढ्यात…
सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे,(trembling)जो पाहून इंटरनेटवरील लोकांचा थरकाप उडाला आहे आणि चिंतित केले आहे. हा व्हिडीओ एका बहुमजली अपार्टमेंटचा असल्याचे सांगितले जात आहे. या बिल्डींगमधील दोन…