दिल्ली मेट्रो (metro)सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. कधी मेट्रोतील भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी कपल्सच्या रोमान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच मेट्रोतमध्ये कधी पत्त्यांचा खेळ रंगलेला पाहायला मिळता, तर कधी लोक रिल बनवताना पाहायला मिळतात. सध्या एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका आजोबांनी असे काही धक्कादायक कृत्य केले आहे की, पाहून लोक हैराण झाले आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेट्रोतील दृश्य दित आहे. सर्व प्रवासी शांत वातावरणात प्रवास करत आहे. याच वेळी एक वृद्ध व्यक्ती अचानक विचित्र वागत असतो. तो मेट्रोच्या एका कोपऱ्यात दोन पायांवर बसलेला असतो. प्रवाशांना लक्षात येते की काका मेट्रोतच लघुशंका करत आहेत. यामुळे अनेकांना धक्का बसतो. या दृश्याचा व्हिडिओ मेट्रोतील एका प्रवाशाने रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांना धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @adv_soyyab या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये लिहिले आहे की, बघा, आणखी एक नैराश्याने ग्रस्त पठ्ठ्या, ताउने गंगाच ओतली, पुलावर आधीच पाणी आहे, हे लोक इतके पाणी का पितात की मेट्रोतच (metro)करावी लागते?

या व्हिडिओवर अनेकांनी वेगवेळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने काका थोड्या वेळ थांबायचे जरा, तर दुसऱ्या एकाने एवढंच पाहायचं बाकी राहिले होते असे म्हटले आहे. तर अनेकांनी यामुळेच भारतीयांचे नाव खराब होते असे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा

अनैसर्गिक शरीरसंबंध, नवरा चुकीच बोलला, नंतर….

महिला पोलीस अधिकाऱ्याची शिवीगाळ, बॅच काढून फेकून मारला…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *