मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, यांसारखे भन्नाट रिल्स आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे अपघातांचे देखीस भयंकर…