“ऑपरेशन सिंदूरमध्ये पराक्रम गाजवणाऱ्या १६ बीएसएफ जवानांचा शौर्य पुरस्काराने गौरव; पाहा वीरांची संपूर्ण यादी आणि त्यांच्या अद्वितीय शौर्यकथा”
पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान अतुलनीय शौर्य (bravery) दाखवल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या सोळा कर्मचाऱ्यांना शौर्य पदके प्रदान करण्यात आली आहेत. शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यांमध्ये उपनिरीक्षक व्यास देव, कॉन्स्टेबल सुद्दी राभा,…