Category: देश – विदेश

Covers major news and developments from across India and around the world. This section includes political, economic, and social updates from both national and global perspectives.

आता फक्त ५० रुपयांत होणार जेवणाची डिलिव्हरी!

नवीन ऑफरिंगमुळे अन्न वितरण बाजारपेठेत स्पर्धा तीव्र होत चालली आहे. ऑनलाइन ऑर्डरवर अन्न वितरण करणारी कंपनी स्विगीने परवडणाऱ्या श्रेणीमध्ये विविधता आणण्यासाठी ‘टोइंग’ हे वेगळे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. सध्या, हे…

10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

दहावी- बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी(students) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्या घरात दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी असेल तर या परीक्षेबद्दल दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिला निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी…

करदात्यांना मोठा दिलासा; ‘या’ कारणामुळे आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली?

मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न(income tax) भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ती एक दिवसाने वाढवून 16 सप्टेंबर 2025 केली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे…

आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू

केंद्र सरकारने यूपाआयच्या नियमांत (rules)मोठा बदल केला आहे. NPCI ने UPI पेमेंटच्या मर्यादेत वाढ करून आता दहा लाख रुपये प्रतिदिन अशी केली आहे. यासह अन्य काही कॅटेगरीतही पेमेंट लिमिटमध्ये बदल…

आरक्षणामुळे मराठा-ओबीसीमध्ये लग्न होणार का? लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे पाटलांमध्ये जुंपली!

मराठवाडा : राज्यामध्ये आरक्षणाचा(reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण केल्यानंतर त्यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझिट देखील…

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

राजकोट : गुजरातमधील राजकोटमध्ये आई(Mother)-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वंशाचा दिवा हवा असल्याच्या कारणावरून एका आईने स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीची हत्या केली. स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत बुडवून तिनं…

पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्….

सातारा जिल्ह्यातील तेटली गावात एक विचित्र अपघात(accident) झाला आहे. यात पंक्चर झालेलं कारचं चाक बदलताना अचानक जॅक निसटला आणि कार थेट छातीवर आदळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात…

मोदीजी अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर करणार पुढचा हल्ला

अमेरिका आणि भारतातील टॅरिफ युद्ध दिवसेंदिवस चिघळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर तब्बल ५०% टॅरिफ लावून बाजारपेठेवर मोठा आघात केला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय कोळंबी…

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!

AI चॅटबोट ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमॅन त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. सॅम ऑल्टमॅन AI बाबत सतत काही ना काही विधान करत असतात. अनेकदा त्यांनी केलेल्या…

सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई : मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता, याची आपल्याला कल्पना आहे. आता आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला आहे.…