२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला…
नागपूरमध्ये इंडिगोच्या एका विमानाचे(plane) आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. इंडिगोचे विमान नागपूरहून कोलकात्याला जात होते. विमान 6E812 ने उड्डाण करताच, एक पक्षी हवेत आला आणि इंजिनला धडकला. उड्डाणानंतर काही वेळातच पक्ष्याची…