देशात थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी आहे.(schools) या काळात सकाळी- सकाळी शाळेत जाणे मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थंडीमुळे १३,१४,१५,१६,१७,१८ आणि १९ डिसेंबर रोजी शाळेंना सुट्टी जाहीर केली आहे.थंडीत अनेकदा सकाळी उठायला होत नाही. तसेच थंडीमुळे लहान मुलांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थंडीच्या काळात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ७ दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. १३ ते १९ डिसेंबर असे एकूण ७ दिवस शाळा बंद राहणार आहे. जम्मू काश्मीरमधील डोंगराळ भागात खूप थंडी आहे. तिथे बर्फदेखील पडत आहे. (schools) त्यामुळे रस्त्यावरुन वाहने जाणे शक्य होत नाही. स्कूल बस जात नाही. यामुळेच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान १९ डिसेंबरनंतरदेखील शाळांना सुट्टी असणार आहे. थंडीच्या कारणात्सव हा निर्णय घेण्यात आला आहे.
किती दिवस शाळा बंद?
प्री- प्रायमरी स्कूल-२६ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळांना सुट्टी
पहिली ते आठवी- १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत(schools) शाळा राहणार बंद
नववी ते १२वी- ११ डिसेंबर २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शाळा राहणार बंद

ही सुट्टी जम्मू काश्मीरमधील शाळांना जाहीर करण्यात आली आहे.(schools) याचसोबत इतर अनेक राज्यातदेखील थंडी असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील तापमान पाहून त्या त्या परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा :
दोन दिवस फोनपे-गुगलपे बंद राहणार, या बँकेच्या ग्राहकांना फटका
पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र
अजितदादांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने ..करुणा