Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ; चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतके’ रूपये

महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती(scholarship) परीक्षेच्या रचनेत आणि रकमेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून पाचवी आणि आठवीसाठी होणारी ही परीक्षा आता पुन्हा जुन्या पद्धतीने चौथी आणि सातवीच्या…

लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ,भाऊबीजला सरकारकडून खास ओवाळणी

राज्यातील बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता (good news)आली आहे. माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या भाऊबीजाला बहिणींच्या खात्यात थेट सन्मान निधी जमा केला जाणार आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना ₹1,500 मिळायचा, पण यंदा ₹2,100…

राजकारण्यांची”फटाके”बाजी….

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: दीपावली हा असा एक सण आणि उत्सव आहे की शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. प्रत्येक जण एकमेकांशी संवाद साधताना जिभेवर साखर ठेवत असतो. महाराष्ट्रातील राजकारणी(Politicians) हे सर्वसामान्य जनतेला दीपावलीच्या…

मध्यरात्री आगीचा तांडव ,सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू…

नवी मुंबई : वाशी सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही आग सोसायटीच्या(society) 10,…

शनिवारवाड्यातील नमाज पठनामुळे पुण्यातील वातावरण तापलं! मेधा कुलकर्णींकडून हाती भगवा घेत शुद्धीकरण

पुण्यातील पेशव्यांचे वैभवाचे प्रतिक असलेल्या शनिवार वाड्यातील(Shaniwarwada) धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भाजप नेत्या आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये मुस्लीम महिला नमाज पठन करताना व्हिडिओ शेअर केला. यानंतर…

भारतात Diwali Bonus ची परंपरा कोणी सुरू केली? कोणाला मिळालेला पहिला दिवाळी बोनस?

दिवाळीचे दिवस जवळ आले किंवा एकंदरच दिवाळीचा महिना जवळ आला की त्यादरम्यान येणाऱ्या पगारासमवेत नोकरदार वर्गाला किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याला खात्यावर प्रतीक्षा असते ती म्हणजे दिवाळी बोनसच्या (Bonus)रकमेची. पगाराव्यतिरिक्त खात्यावर येणारी…

“गोकुळ” संघाच्या दुधाला जुन्याच राजकारणाचा वास

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गोकुळ दूध संघावर काही महिन्यापूर्वी महायुतीचे तोरण लावण्यात आले असले तरी सत्ता मात्र काँग्रेस आघाडीचीच आहे. गुरुवारी जिल्ह्यातील दूध संस्थाचालक आणि दूध उत्पादक यांनी संयुक्तपणे “डिबेंचर”विषयावरून संघाच्या प्रशासकीय…

इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज: शिवतीर्थ ते गांधी पुतळा रस्त्यावर दिवाळी बाजार भरवण्यास न्यायालयाने दिली स्थगिती

इचलकरंजी शहरात दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर भरवला जाणारा दिवाळी बाजार (market)यंदा होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयानुसार रस्त्याच्या मधोमध बाजार भरवण्यास मनाई…

बचत करण्यापासून ते ट्रेनच्या तिकिटांपर्यंत, पोस्ट ऑफिसमधून काय करू शकता, जाणून घ्या

सणासुदीच्या हंगामात रेल्वे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, आणि अशा वेळी काउंटरवर किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अनेक प्रवाशांसाठी आव्हान ठरते. यामुळे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी सोय सुरू झाली…

पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…

पोस्ट ऑफिस(Post Office) हे गुंतवणुकीसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह माध्यम मानले जाते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर आकर्षक परतावा देते. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे मंथली इन्कम…