एसटी बसच्या तिकिट दरात मोठी वाढ, दिवाळीआधी सर्वसामान्यांना झटका
सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांना महागाईचा चटका बसणार आहे.(shock)आधीच पूरस्थितीने होरपाळलेल्या नागरिकांना आता एसटीच्या दरवाढीचा चटका बसणार आहे. सर्व सामान्यांसाठी हक्काची असेलल्या लालपरी म्हणजेच एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला…