125 वर्षांपूर्वी जग कसं होतं? कल्पनेपलीकडचा दुर्मिळ व्हिडिओ
तुम्ही कधी विचार केला आहे का, १२५ वर्षांपूर्वीचं जग(world) कसं असेल? घोडागाड्यांचा खटखटाट, रस्त्यावरून धावणाऱ्या सायकली, आणि साध्या वेशभूषेत जगणारे लोक… हा अनुभव आता प्रत्यक्ष व्हिडिओतून पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर…