मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ दिवसापासून ‘कोस्टल रोड’ २४ तास वाहतुकीसाठी खुला होणार
शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत(projects) सकारात्मक बदल घडत आहेत. मेट्रोचे जाळे ४५० किमीपेक्षा जास्त विस्तारले असून, त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास सुकर होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई…