नागरिकांनो HSRP नंबर प्लेट अद्यापही बसवली नाही? तर वेळीच सावध व्हा अन्यथा बसेल दंड
महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना पुढे आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर HSRP हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.(maharashtra)राज्य परिवहन विभागाने यासाठी 15 ऑगस्ट…