Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

‘मिस्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू नका!’, संजय राऊतांचा थेट इशारा

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(political updates) यांनी पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरणारे आरोप केले आहेत. मुंबईतील बेस्टच्या डेपोंच्या भूखंडावर भाजप प्रणीत बिल्डर लॉबीचा डोळा असून, भविष्यात बेस्ट तोट्यात आणून…

प्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; शरद पवारांच्या पक्षातील नेत्याला अटक

नागपुरातील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र(political news) पवार पक्षातील यवतमाळ मधील नेत्याला अटक करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर (पी.व्ही.) वर्मा ऊर्फ मुन्ना वर्मा (61) यांच्या…

कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या ‘महादेवी’साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे पाठविण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा(court) आदेश मंगळवारी (ता. १६) राज्य सरकारला प्राप्त झाला. त्यानंतर बुधवारी (ता. १७) कोल्हापूर येथे नांदणी मठाचे महास्वामी यांनी अर्जावर…

मोठी बातमी! मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, मनोज जरांगे पाटलांनी केली घोषणा

मुंबईत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर मराठा(Maratha) आरक्षण चळवळीला आता दिल्ली गाठण्याची दिशा मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत “चलो दिल्ली”चा नारा दिला आहे. यामुळे मराठा…

ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. या दोन महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे १७ लाख ८५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असून…

राज ठाकरेंची आता सटकली? मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकताच…

दादर : शिवाजी पार्कवरील स्वर्गीय मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. र्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे दिवंगत…

आगामी निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठं विधान

पुणे : पुण्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचा दृष्टीकाेण असलेले नगरसेवक आपल्याला निवडून आणावे लागतील, त्यादृष्टीने महापािलका निवडणुकीच्या(politics) तयारीला लागा, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.…

तरुणाला वेश्यांकडून बेदम मारहाण! S*x नंतर असं काय म्हणाला की प्रकरण पोलिसात

पुण्यातील बुधवार पेठेमध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. येथील तीन वेश्यांनी एका तरुणाला(young man) बेदम मारहाण केली असून प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं आहे. विशेष म्हणजे या मारहाणीसाठी कारणीभूत…

नवरात्रीत एसटी महामंडळाची भन्नाट योजना….

नवरात्रोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नवरात्रीत अनेकजण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. अनेकांची इच्छा असते ही नवरात्रीच्या(Navratri) दिवसांत या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्याची.…

मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेनं(woman) पोलिसात तक्रार दाखल केली असून, आरोपीवर वाकड पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला…