खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेशबंदी – सीमाभागात वाढला तणाव… Video Viral
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटक राज्य स्थापनेच्या दिवशी सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने(political) आज (१ नोव्हेंबर) बेळगावकडे रवाना झाले होते.…