कोल्हापुरी चप्पल आता ‘प्राडा’ची! एका जोड्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
महाराष्ट्राची कोल्हापुरी चप्पल जगभरात आपली ओळख निर्माण करून बसली आहे.(Prada) पण काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने कोल्हापुरीवर आधारित चप्पलसदृश प्रोडक्ट बाजारात आणलं, तेव्हा महाराष्ट्राचं किंवा कोल्हापूरचं नावच न घेता…