Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ

केंद्र सरकारने काल जाहीर केल्यानुसार 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या (cotton)कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ केल आहे. देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणे, कपड्याच्या उद्योगाचा उत्पादन…

पुढील ३ तास धोक्याचे! राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

महाराष्ट्रासह मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.(heavy) मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.…

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; बाळ दगावलं

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला(woman) प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध…

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका

मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला(train line) मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत. मुंबई…

मुंबईत 24 तासांत पावसाचा हाहाकार, एकनाथ शिंदेंकडून प्रशासनाला निर्देश, महापालिकेकडून काय उपाययोजना?

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. (mumbai)अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक वस्तू या पाण्यामध्ये वाहून गेल्या…

मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?

गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर मुंबईत आज(mumbai) पावसाचा जोर कमी झाला आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर झालेल्या विस्कळीततेमुळे नागरिकांना मोठा त्रास झाला होता. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने जनजीवन…

पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार (rains)पाऊस होताना दिसतोय. याचा परिणाम थेट मुंबईच्या लोकलवर झालाय. काल मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. आजरी रेल्वे उशिराने धावत आहे. मुंबईसह राज्यामध्ये मागील…

पालिका नालेसफाईकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका; नागरिकांच्या अडचणी वाढल्यास ठाकरेंचा पालिकेला कडक इशारा

ठाण्यातील मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.(corporation) दिवा शहरात मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय झाले, घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला. या…

मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video

आयुष्य हे संघर्षांनी भरलेलं आहे. आपल्याला आयु्ष्यात अनेकदा कठीण प्रसंगांमधून जावं लागतं. अनेक संकटांमधून जावं लागतं. या संकटांना समोरं जात, त्यावर मात करत आपल्याला आपली वाटचाल करायची असते. आयुष्याची ही…

मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या(cabinet) बैठकीत आज महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी…